October 25, 2024

8th Standard NMMS Exam Online Test No.08 आठवी NMMS परीक्षा ऑनलाईन टेस्ट्स क्र.08

 


8th Standard NMMS Exam Online Test No.08  

आठवी NMMS परीक्षा ऑनलाईन टेस्ट्स क्र.08

यापूर्वीच्या  सर्व Tests सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.


आजची टेस्ट येथे सोडवा.

विभाग  -2 -  सामाजिक शास्त्रे

विषय - इतिहास (सविनय कायदेभंग )
महत्वाचे प्रश्न 
प्रश्न  - 20  गुण  - 40

या घटकावर आधारित मागील वर्षांतील परीक्षांमध्ये विचारलेल्या व नवीन प्रश्नांचा या टेस्टमध्ये समावेश केलेला आहे.


October 23, 2024

5th Scholarship Exam Online Test No. 35

 5th Scholarship Exam Online Test No. 35



सर्व चाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.




विषय - इंग्रजी 

घटक - Articles 

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

 चाचणी क्रमांक  - 35 येथे सोडवा.



5th Scholarship Exam Online Test No. 34


5th Scholarship Exam Online Test No. 34



सर्व चाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.


विषय - इंग्रजी 

घटक - Opposite words

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

 चाचणी क्रमांक  - 34 येथे सोडवा.



October 19, 2024

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सामान्य ज्ञानावर आधारित महत्वाचे 125 प्रश्न

 


स्पर्धा परीक्षा सामान्यज्ञान

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास महत्वाचे 125 प्रश्न

भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध कोणी प्रस्थापित केले ?

पोर्तुगाल

२३ जून १७५७ रोजी कोणती लढाई झाली ?

प्लासीची

२३ ऑक्टोबर १७६४  रोजी कोणती लढाई झाली ?

बक्सारची

१९०७ च्या सुरत येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

रासबिहारी घोष

स्वराज्य ,स्वदेशी,  बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचे पुरस्कृत कोण ?

लोकमान्य टिळक

कोणता कायदा ‘काळा कायदा ‘ म्हणून ओळखला जातो ?

रौलट कायदा

रौलट कायदा कधी अस्तित्वात आला ?

१९१९

जालियानवाला बाग येथे निरपराध लोकांवर गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी कोण होता ?

जनरल डायर

जालियानवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणते कमिशनर नेमले

 होते ?

हंटर कमिशनर

खिलापत चळवळ कधी सुरु झाली ?

१९१९

खिलापत चळवळीचे अध्यक्ष कोण होते ?

महात्मा गांधी

स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली ?

चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू

१९३४ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली ?

जयप्रकाश नारायण

सविनय कायदेभंगाचा लढा केव्हा सुरु झाला ?

१९३०

चाले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला ?

पंडित जवाहरलाल नेहरू

महात्मा गांधी यांची हत्या केव्हा झाली ?

30  जानेवारी १९४८ साली

12 मे 18५७ रोजी क्रांतिकारकांनी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले ?

बहादूरशहा

30 जून १८५७ रोजी क्रांतिकारकांनी कोणास पेशवा म्हणून घोषित केले ?

नानासाहेब पेशवे

१८५७ च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती ?

३१ मे १८५७

१८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते ?

दिल्ली

‘संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणाचे आहे ?

राजा राममोहन रॉय

‘आत्मीय सभा‘ या संघटनेची स्थापना कोणी केली ?

राजा राममोहन रॉय

१८७५ साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?

स्वामी दयानंद सरस्वती

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

राजा राममोहन रॉय

‘गुरुकुल’ ही शिक्षण संस्था कोणी चालू केली ?

स्वामी श्रद्धानंद

१८९७ मध्ये ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना कोणी केली ?

स्वामी विवेकानंद

राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन १८८५ मध्ये कोठे भरले होते ?

मुंबई

राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण ?

व्योमेशचंद्र बॅनर्जी

इ.स. १८८५ ते १९०५ हा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो ?

मवाळ कालखंड 

इ.स. १९०५ ते १९२० हा इतिहासातील कालखंड कोणत्या नावाने ओळखला

जातो ?

जहाल कालखंड 

१९२० ते १९४७ हा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो ?

गांधी युग

मुस्लीम लीगची स्थापना केव्हा झाली ?

१९०६ साली ( ढाका येथे )

मुस्लीम लीगची स्थापना कोणी केली ?

नवाब सलीमुल्ला 

कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला ?

लाहोर ( १९३१ )

इ.स. १९१६ मध्ये ‘होमरूल लीगची’ स्थापना कोणी केली ?

 ऍनि बेझंट

महाराष्ट्रामध्ये होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?

लोकमान्य टिळक

( बेळगाव येथे , १९१७ )

‘पंजाबचा सिंह’ असे कोणास म्हटले जाते ?

लाला लजपतराय

इ.स.१९२० मध्ये ‘महात्मा गांधीजींनी‘ कोणती चळवळ सुरु केली  ?

असहकार चळवळ

‘वासुदेव बळवंत फडके ‘ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

आद्य क्रांतिकारक

‘इंडिया हाऊस’ची  स्थापना कोणी केली ?

श्यामजी कृष्ण वर्मा

‘कर्झन वायलीचा’  वध कोणी केला ?

मदनलाल धिंग्रा

‘कलेक्टर जॅक्सन’ चा वध कोणी केला ?

अनंत कान्हेरे

‘महात्मा गांधीनी’  १९१८ मध्ये कोणता सत्याग्रह केला  ?

खेडा सत्याग्रह

‘अहमदाबादचा कामगार लढा’  केव्हा झाला ?   

१९१८

स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली  ?   

१९२३

महात्मा गांधीजींची  दांडी यात्रा केव्हा  सुरु झाली  ?   

12 मार्च १९३०

महात्मा गांधीजी दांडी येथे केव्हा पोहचले ?

5 एप्रिल १९३०

महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केव्हा केला ?

६ एप्रिल १९३०

‘पुणे करार’ केव्हा झाला ?

25 सप्टेंबर १९३२

‘पुणे करार’ कोणा-कोणात झाला ?

महात्मा गांधीजी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर

‘मित्रमेळा संघटनेची’ स्थापना केव्हा झाली ?

1 जानेवारी १९००

‘मित्रमेळा संघटनेची’ स्थापना कोणी केली  ?

विनायक दामोदर सावरकर

‘मित्रमेळ्याचे’ रुपांतर कशात झाले  ?

अभिनव भारत या संघटनेत

‘चाफेकर बंधु’ नी रॅँडची हत्या केव्हा केली ?

२२ जून  १९९७

‘काकोरी कट’  केव्हा झाला ?

९ ऑगस्ट १९२५

‘मीरत कट’  केव्हा झाला ?

१९२९

‘चितगाव कटा’ मध्ये कोणाचा विशेष सहभाग होता ?

स्त्रियांचा

‘किसान सभेची’ स्थापना कोणी केली ?

बाबा रामचंद्र

पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते ?

आचार्य विनोबा भावे

‘क्रिप्स योजना’ केव्हा सुरु झाली ?

१९४२ साली

‘त्रिमंत्री योजना’ केव्हा जाहीर झाली ?

१६ मे १९४६

‘राष्ट्रीय सभेची’  स्थापना कोणी केली ?

ए.ओ.ह्यूम

आर्थिक निसःरणाचा सिद्धांत कोणी मांडला ?

दादाभाई नौरोजी

१८८५ साली सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली ?

न्या. महादेव गोविंद रानडे

१९९० साली औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली ?

न्या. महादेव गोविंद रानडे

‘मुंबईचा सिंह’ म्हणून कोणास ओळखले जाते ?

फिरोजशहा मेहता

‘बॉम्बे क्रॉनिकल’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केली ?

फिरोजशहा मेहता

पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा झाली ?

१८८०

१८८१ साली केसरी ( मराठी ) , मराठा ( इंग्रजी) ही वर्तमानपत्रे कोणी सुरु केली ?

लोकमान्य टिळक

फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली ?

लोकमान्य टिळक

‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

लोकमान्य टिळक

घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?

दिल्ली

घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले ?

९ डिसेंबर १९४६

घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?

सच्चिदानंद सिन्हा

11 डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

डॉ.राजेंद्र प्रसाद

घटना समितीने  संविधान केव्हा स्वीकृत केले ?

२६ नोव्हेंबर १९४९

भारतीय घटना केव्हा अंमलात आली ?

२६ जानेवारी १९५०

भारतीय राष्ट्रीय ध्वजास घटना समितीने केव्हा संमती दिली ?

२२ जुलै १९४७

भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रुंदी व लांबी यांचे गुणोत्तर किती आहे ?

2 : 3

घटना समितीचे सल्लागार कोण होते ?

बी.एन.राव

भाषिक तत्वावर स्थापन झालेले देशातील पाहिले राज्य कोणते ?

आंध्र प्रदेश

घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

घटना समितीने राष्ट्रगीतास संमती केव्हा दिली ?

24 जानेवारी १९५०

राष्ट्रगीत किती सेकंदात गायले जाते ?

४८ ते ५२ सेकंदात

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

मोर

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते  ?

कमळ

भारताचे राष्ट्रीय फळ कोणते  ?

आंबा

भारताची  राष्ट्रीय नदी  कोणती   ?

गंगा

राष्ट्रीय जलचर -

डॉल्फिन

राष्ट्रीय भाषा -

हिंदी

राष्ट्रीय लिपी -

देवनागरी

अमेरिकेमध्ये गदर हे वर्तमानपत्र कोणी चालू केले ?

लाला हरदयाळ

मॉंटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला ?

१९१९

मोर्ले –मिन्टो सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला ?

१९०९

कोणत्या कायद्याने भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली ?

१९३५ च्या कायद्याने

देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा सुरु झाल्या ?

१९५२

भारत –पाकिस्तान युद्ध केव्हा झाले ?

१६६५

भारत –चीन युद्ध केव्हा झाले ?

१९६२

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

कै.यशवंतराव चव्हाण

‘जय जवान ,जय किसान’ ही घोषणा कोणी दिली ?

लाल बहादूर शास्त्री

ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

दादाभाई नौरोजी

‘दर्पण’ हे मराठी साप्ताहिक कोणी सुरु केले ?

बाळशास्त्री जांभेकर

‘मानवधर्म सभा’ व ‘परमहंस सभा ‘ कोणी स्थापन केली ?

दादोजी पांडुरंग

‘लोकहितवादी’ या नावाने कोणासं ओळखले जाते ?

गोपाळ हरी देशमुख

१८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली ?

महात्मा जोतीराव फुले

१८६४ साली ‘विधवा पुनर्विवाह’ कोणी घडवून आणला ?

महात्मा जोतीराव फुले

14 सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे ‘सत्यशोधक समाजाची स्थापना’ कोणी केली ?

महात्मा जोतीराव फुले

‘आर्य महिला समाजाची’ स्थापना कोणी केली ?

पंडिता रमाबाई

‘राष्ट्रीय मराठा संघाची’ स्थापना कोणी केली ?

पंडिता रमाबाई

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते ?

यशवंत जयसिंगराव घाटगे

‘सार्वजनिक काका’ म्हणून कोणाला ओळखत असत ?

गणेश वासुदेव जोशी

भोगावती नदीवर राधानगरी हे धरण कोणी बांधले ?

राजर्षी शाहू महाराज

पुण्यातील अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली ?

महर्षी धोंडो केशव कर्वे

‘हिंगणे’ येथे महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली ?

महर्षी धोंडो केशव कर्वे

‘निष्काम कर्ममठाची’ स्थापना कोणी केली ?

महर्षी धोंडो केशव कर्वे

‘मराठी सत्तेचा उदय’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

न्या. रानडे

‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी चालू केले ?

आगरकर

१९२७ मध्ये ‘महाड’ येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह कोणी केला ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना कोणी केली ?

टिळक व आगरकर

१९३० मध्ये नाशिक येथे ‘काळाराम मंदिर प्रवेश’  कोणी सुरु केला ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ.आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला ?

14 ऑक्टोबर १९५६

‘हरिजन सेवक संघाची’  स्थापना कोणी केली ?

महात्मा गांधीजी

‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला ?

सावित्रीबाई फुले

‘पत्री सरकार’ ची स्थापना कोणी केली ?

क्रांतिसिंह नाना पाटील

‘भूदान चळवळ’  व ‘ग्रामदान चळवळ’ चे जनक कोण ?

आचार्य विनोबा भावे

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते ?

आत्मवृत्त

‘शिका , संघटीत व्हा , संघर्ष करा’  असा उपदेश कोणी दिला ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

‘ग्रामगीता’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज