November 10, 2026

TET EXAM Short Notes and MCQ and PYQ questions

  








नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला उपयुक्त नोट्स अभ्यासायला मिळणार आहेत. या नोट्स मध्ये आपल्याला इयत्ता चौथी पासून इयत्ता दहावी पर्यंत इतिहास विषयाच्या नोट्स( State Board Series ) +  महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न, मराठी ,हिंदी ,  सामान्य विज्ञान , मानसशास्त्र व भूगोल या विषयांच्या नोट्स  उपलब्ध केल्या आहेत .

     यामध्ये आपल्याला व्हिडिओज च्या सहाय्याने विविध पाठावर आधारित नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. 

विषय - परिसर अभ्यास ( इतिहास )


1. इयत्ता चौथी छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण इतिहास महत्वाच्या शॉर्ट नोट्स

2. इयत्ता पाचवी अश्मयुग ते ताम्रपाषाणयुग संपूर्ण इतिहास महत्वाच्या शॉर्ट नोट्स

3. इयत्ता सहावी इतिहास भारतीय उपखंड आणि इतिहास 

4. इयत्ता सहावी इतिहासाची साधने 


विषय - मराठी 

1. मराठी - महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न 


विषय - मानसशास्त्र 

1. मानसशास्त्र - महत्वाचे PYQ प्रश्न 

2. जीन पियाजे शॉर्ट नोट्स + बहुपर्यायी प्रश्न 

3. मानसशास्त्र व्याख्या व स्वरूप 



विषय - सामान्यविज्ञान 

1. TET सामान्य विज्ञान शरीरशास्त्र महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न 

2.TET सामान्य विज्ञान  महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न 

3. TET सामान्य विज्ञान महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न 

August 9, 2026

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट क्र.06 TET EXAM ONLINE TEST

 महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट क्र.06 

TET EXAM ONLINE TEST No. 06

विषय - मानसशास्त्र 










July 27, 2026

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट क्र.05 TET EXAM ONLINE TEST

 महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट क्र.05

 TET EXAM ONLINE TEST 



July 8, 2026

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट क्र.03 TET EXAM ONLINE TEST

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट क्र.03

विषय - परिसर अभ्यास ( सामान्य विज्ञान )

प्रश्न  - 30  गुण - 30


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.




October 25, 2025

महाराष्ट्रातील धरणे व जलाशय

 









महाराष्ट्रातील धरणे व जलाशय 

धरण -- जलाशय व जिल्हा - नदी 

वैतरणा धरण -   मोडकसागर (ठाणे)   - वैतरणा 

खडकवासला -   वीर बाजी पासलकर (पुणे )  - मुठा/मुसी 

पानशेत -   तानाजीसागर (पुणे)   - अंबी 

माणिकडोह -   शहाजीसागर( पुणे)   - कुकडी 

भाटघर -  येसाजी कंक (पुणे) -   वेळवंडी 

कोयना -   शिवाजीसागर (सातारा) -   कोयना 

उजनी -   यशवंतनगर (सोलापूर) -   भीमा 

जायकवाडी -   नाथसागर (औरंगाबाद) -   गोदावरी 

राधानगरी -   लक्ष्मी सागर (कोल्हापूर) -   भोगावती 

भंडारदरा -  ऑर्थर लेक (अ.नगर) -   प्रवरा 

हतनूर -   मुक्ताई सागर - (जळगाव) -   तापी 

चांदोली -   वसंत सागर (सांगली)  -  वारणा 

तोतलाडोह -  मेघदूत सागर (नागपूर) -  पेंच 

मुळा -   ज्ञानेश्वर सागर (अ.नगर) -   मुळा 

विष्णुपुरी -   शंकर सागर (नांदेड)  -   गोदावरी 









महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या सामान्यज्ञान महाराष्ट्र राज्य









 महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या

नदी     -- खाडी  --- जिल्हा    या क्रमाने 

वैतरणा - दांतीवरा - पालघर 

उल्हास - वसई - पालघर

उल्हास - ठाणे - ठाणे 

ओशिवरा - मालाड - मुंबई उपनगर / मुंबई शहर 

मिठी - माहीम -मुंबई 

दहिसर - मनोरी - मुंबई उपनगर 

 पाताळगंगा - धरमतर - रायगड 

कुंडलिका - रोहा - रायगड 

काळ - राजापूर -रायगड 

सावित्री - बाणकोट - रत्नागिरी / रायगड 

भारजा - केळशी - रत्नागिरी 

वशिष्ठी - दाभोळ - रत्नागिरी 

शास्त्री - जयगड - रत्नागिरी 

काजळी - भाट्ये - रत्नागिरी 

मुचकुंदी - पूर्णगड - रत्नागिरी 

काजवी - जैतापूर - रत्नागिरी 

शुक - विजयदुर्ग - सिंधुदुर्ग/ रत्नागिरी 

देवगड - देवगड - सिंधुदुर्ग 

कर्ली - कर्ली -सिंधुदुर्ग

गड - कालावली - सिंधुदुर्ग 

आचरा - आचरा - सिंधुदुर्ग 

तेरेखोल - तेरेखोल-सिंधुदुर्ग 

 



September 23, 2025

MAHA TET EXAM ONLINE TEST NO.02 महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट 2

MAHA TET ONLINE TEST NO.02








सर्व चाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.







महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन टेस्ट क्र.02

विषय - परिसर अभ्यास 

प्रश - 25 गुण - 25 


September 12, 2025

सामान्यज्ञान : महाराष्ट्रातील घाट

 






सामान्यज्ञान : महाराष्ट्रातील घाट 

कोल्हापूर ते पणजी - फोंडा घाट 

सावंतवाडी ते बेळगाव - आंबोली घाट 

कोल्हापूर ते रत्नागिरी - आंबाघाट 

कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट 

नाशिक ते मुंबई - थळ घाट ,कसारा घाट 

पुणे ते मुंबई - बोरघाट 

पुणे ते सातारा - खंबाटकी घाट , कात्रज घाट 

पुणे ते बारामती - दिवा घाट 

कर्जत ते मावळ - कुसूर घाट 

पोलादपूर ते वाई - ढवळ्या  घाट 

सावंतवाडी ते कोल्हापूर - रामघाट 

माळशिरस ते शिखर-शिंगणापूर - मुंगीघाट 

मुरबाड ते जुन्नर - अहुपे घाट 

पुणे ते महाड - कानंद घाट 

धुळे ते नाशिक - लळिंग घाट 

कोल्हापूर ते राजापूर - अणुस्कुरा घाट 

वाई ते महाबळेश्वर - पसरणी घाट 

पुणे ते नाशिक - चंदनपुरी घाट 

पुणे ते रायगड - भीमाशंकर घाट 

कोल्हापूर ते कुडाळ - हनुमंते घाट 

अहिल्यानगर ते कल्याण - माळशेजघाट 

रत्नागिरी ते रायगड - केळशी घाट 

राजगुरुनगर ते कर्जत - कुसूर घाट 








महाड ते महाबळेश्वर - रडतुंडी घाट 

पोलादपूर ते महाबळेश्वर - आंबेनळी घाट 

जुन्नर (पुणे ) ते ठाणे - नाणे घाट 

कन्नड ते चाळीसगाव - औट्रम घाट 

नाशिक ते जव्हार - शिरघाट 

महाड ते दापोली - कशेडी घाट 

महाड ते महाबळेश्वर - पारघाट 

कोल्हापूर ते राजापूर - करूळ घाट 

देवरुख ते कोल्हापूर - कुंडी घाट 



September 10, 2025

सामान्यज्ञान : महाराष्ट्र राज्य ONE LINER QUESTIONS AND ANSWERS

 








सामान्यज्ञान : महाराष्ट्र राज्य

ONE LINER QUESTIONS AND ANSWERS

महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

   १ मे १९६०

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ?

३,०७,७१३ चौ.किमी

महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी किती किलोमीटर आहे ?

७३० किमी

महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किमी आहे ?

८६० किमी

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

तिसरा

महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

७२० किमी

महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

अरबी समुद्र

सम्राट अशोकाच्या शिलालेखात महाराष्ट्राचा उल्लेख काय म्हणून आला आहे ?

महाभोज

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे ?

२८८

 महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे ?

   मुंबई

 'कळंब' नावाचे दोन तालुके महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत ?

यवतमाळ व धाराशिव

 महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे ?

७८

 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?

३६

 महाराष्ट्रातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे ?

पालघर (३६ वा )

 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

अहमदनगर

 महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता राज्य आहे ?

मध्य प्रदेश

 महाराष्ट्राला मल्लराष्ट्र असे कोणी म्हटले आहे ?

ओपर्ट

 'सेलू' नावाचे तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ? -

वर्धा व परभणी

 महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस कोणता राज्य आहे ?

छत्तीसगड

 महाराष्ट्रात सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत ?

२९  ( २९ वी – जालना )

 महाराष्ट्रात सध्या किती तालुके आहेत ?

३५८

 महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषद आहेत ?

३४

 महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणती राज्य आहेत ?

कर्नाटक व गोवा

 महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे ?

मध्य प्रदेश

 महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा  कोणत्या राज्याला  लागून आहे ?

गोवा

 महाराष्ट्रात पंचायत समिती किती आहेत ?

३५१

 लोकसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य प्रतिनिधीत्व करतात ?

४८

राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य प्रतिनिधीत्व करतात ?

१९

 महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत ?

मुंबई शहर व मुंबई उपनगर

 कोणत्या संस्कृतीच्या काळात महाराष्ट्रात प्रथम जलसिंचनाची व्यवस्था अस्तित्वात आली ?

जोर्वे नेवासे संस्कृती

 महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?

सिंधुदुर्ग

 महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे ?

गडचिरोली

 महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?

६

 सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ?

रत्नागिरी (२३७ किमी )

महाराष्ट्र हे निर्मितीनुसार देशातील कितवे राज्य आहे ?

१४ वे

 बृहन्मुंबई मधून मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली आहे

४ ऑक्टोबर १९९०

 कोकणाची दक्षिण उत्तर लांबी किती आहे ?

७२० किमी

 कोकणामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?

सात

 महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील व पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?

अनुक्रमे भामरागड व पालघर

 महाराष्ट्राला महार राष्ट्र असे कोणी म्हटले ?

जॉन विल्सन

 कोकण विभागाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ?

३०७२८ चौ.किमी

 'कर्जत' नावाचे तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?

रायगड व अहमदनगर

महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्याची सीमा शेजारील राज्यांना लागलेली आहे ?

२०

 महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागलेले नाही

१६

 १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात एकूण किती तालुके होती ?

२२९

 १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते ?

४

 महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस एकूण किती जिल्हे होते ?

२६

महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके कोणते आहेत ?

अनुक्रमे काठी –धडगाव व दोडामार्ग

 कोणत्या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे ?

कोकण

 'खेड' नावाचे तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?

पुणे व रत्नागिरी

 १९५६ पर्यंत मराठवाडा हा भाग कोणत्या संस्थानाला जोडलेला होता ?

हैदराबाद

 कोणते ठिकाण हे ब्रिटिशांच्या काळात मुंबई राज्याची उन्हाळी राजधानी होती ?

महाबळेश्वर

 सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे ?

छत्रपती संभाजीनगर

 ठाणे मधून पालघर या ३६ व्या जिल्ह्यांची निर्मिती कधी झाली आहे ?

१ ऑगस्ट २०१४

 महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडील जिल्हा कोणता आहे ?

पालघर

 महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे ?

नंदुरबार

 महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे ?

गोवा

महाराष्ट्राला महान राष्ट्र असे कोणी म्हटले ?

पां.वा.काने

 महाराष्ट्राचा आकार सर्वसाधारण त्रिकोणाकृती असून पाया कोणत्या ठिकाणी आहे ?

कोकण

 महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणत्या राज्याची सीमा लागते ?

तेलंगणा

 'मालेगाव' नावाचे तालुके महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?

नाशिक व वाशीम

 महाराष्ट्रातील कटक मंडळे कोणत्या कमांड खाली येतात ?

सदर्न कमांड

 महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत ?

पुणे,देहू,खडकी,अहमदनगर, देवळाली,कामठी,औरंगाबाद

 महाराष्ट्रात सर्वाधिक कटक मंडळे असणारा जिल्हा कोणता आहे ?

पुणे (३ )

 महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा लागते ?

छत्तीसगड

 महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागलेली आहे ?

८  (नंदुरबार,धुळे,जळगाव,बुलढाणा,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया)

 महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना लागलेली आहे ?

६ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेश

 महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला गुजरात व दादरा नगर हवेलीची सीमा लागते ?

वायव्य

 गोंदिया जिल्ह्याची सीमा कोणत्या दोन राज्यांना लागलेले आहे ?

मध्य प्रदेश व छत्तीसगड

 कोणाच्या शिलालेखात महाराष्ट्राचा उल्लेख महाभोज म्हणून आलेला आहे ?

सम्राट अशोक

 गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या दोन राज्याना लागलेली आहे ?

छत्तीसगड व तेलंगणा

 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम लावा ?

अहमदनगर ,पुणे,नाशिक , सोलापूर,गडचिरोली

 कर्नाटक व गोवा या दोन्ही राज्यांना लागलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता आहे ?

सिंधुदुर्ग

 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

ओरोस बुद्रुक

 रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

अलिबाग

 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे ?

विदर्भ

 महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची व तालुक्यांची संख्या असलेला प्रादेशिक विभाग कोणता आहे ?

विदर्भ (११  जिल्हे व १२० तालुके )

अकबर बादशहाच्या काळात खानदेशला कोणत्या नावाने ओळखले जात असे?

दानदेश

गुजरात या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेले आहेत ?

पालघर,नाशिक,धुळे, नंदुरबार

महाराष्ट्रात फक्त चार तालुक्यांची संख्या असणारा एकमेव जिल्हा कोणता आहे ?

धुळे

नांदेड या जिल्हागची सीमा कोणत्या दोन राज्यांना लागलेले आहे ?

तेलंगणा  व कर्नाटक

क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा व सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे ?

औरंगाबाद व कोकण

महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत ?

५ ( विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,कोकण,खानदेश )

क्षेत्रफळ व जिल्ह्यांची तसेच तालुक्यांची संख्या सर्वात कमी असलेला प्रादेशिक विभाग कोणता आहे ?

खानदेश (३ जिल्हे व २५ तालुके )

औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे व तालुके आहेत ?

८ जिल्हे व ७६ तालुके

कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा ही गुजरात व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना लागलेली आहे ?

नंदुरबार व धुळे

१३ तालुके असणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता आहे ?

बुलढाणा

कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेले आहे ?

सात (नांदेड,लातूर,धाराशिव,सोलापूर ,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग )

अकरा तालुक्यांची संख्या असणारे महाराष्ट्रामध्ये एकूण किती व कोणते जिल्हे आहेत ?

तीन (सोलापूर,बीड,सातारा  )

'शिरूर' नावाचे तालुके महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?

पुणे व बीड

भोकर तालुका नांदेड जिल्ह्यात तर भोकरदन तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ?

जालना

 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा योग्य उतरता क्रम लावा ?

औरंगाबाद,नाशिक,पुणे,नागपूर,अमरावती,कोकण

मुंबई उपनगर मध्ये असणारी तीन तालुक्यांची नावे कोणती आहेत ?

अंधेरी,बोरिवली,कुर्ला

प्राचीन काळामध्ये कोणता विभाग हा ऋषिक देश या नावाने ओळखला जात असे?-

खानदेश

विदर्भाची प्राचीन राजधानी कौंडिण्यपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अमरावती

'नांदगाव' नावाचे तालुके महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?

नाशिक व अमरावती

 

 मुंबई उपनगर हा निर्मितीनुसार महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे ?

३१ वा

महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुक्यांची संख्या असणारे जिल्हे कोणते आहेत ?

नांदेड व यवतमाळ (प्रत्येकी १६ तालुके )

 पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

जुन्नर (पुणे )

दादरा, नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्रातील एकूण किती तालुक्यांची सीमा लागते ?

तीन (तलासरी . डहाणू ,जव्हार )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                

 

 

 

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती

नवीन जिल्हा    मूळ जिल्हा    विभाजन तारीख   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१) सिंधुदुर्ग  -   रत्नागिरी - १ मे १९८१ - बॅ.अ.र. अंतुले

२) जालना – औरंगाबाद - १ मे १९८१- बॅ.अ.र. अंतुले

३) लातूर- उस्मानाबाद- १६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले

४) गडचिरोली- चंद्रपूर- २६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले

५) मुंबई शहर व मुंबई उपनगर- बृहन्मुंबई- ४ ऑक्टोबर १९९० - शरद पवार

६) वाशिम- अकोला- १ जुलै १९९८ - मनोहर जोशी

७) नंदुरबार- धुळे- १ जुलै १९९८- मनोहर जोशी

८) हिंगोली- परभणी- १ मे १९९९- नारायण राणे

९) गोंदिया- भंडारा- १ मे १९९९- नारायण राणे

१०) पालघर- ठाणे- १ ऑगस्ट २०१४- पृथ्वीराज चव्हाण

 

 

            

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

               

 

 

 

 

 

 

 

 

 

              महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे

  शिखर               उंची (मीटर)             जिल्हा

कळसुबाई           - १६४६            (अहिल्यानगर)

साल्हेर               - १५६७               (नाशिक)

घनचक्कर             - १५३२            (अहिल्यानगर)

मुडा/गवळदेव        -१५२०           (अहिल्यानगर)

महाबळेश्वर          - १४३८             (सातारा)

तारामती             - १४३१           (अहिल्यानगर)

हरिश्चंद्रगड           - १४२४          (अहिल्यानगर)

सप्तश्रृंगी               - १४१६           (नाशिक)

तोरणा                - १४०४                (पुणे)

राजगड               - १३७६                (पुणे)

रायगड                - १३५६             (रायगड)

अस्तंभा                - १३२५            (नंदुरबार)

त्र्यंबकेश्वर             -१३०४              (नाशिक)

तौला                   - १२३१             (नाशिक)

वैराट                   - ११७७            (अमरावती)

चिखलदरा             - १११५           (अमरावती)

 

                             

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 महाराष्ट्राचा भूगोल

जिल्हा व डोंगररांगा व टेकड्या

कोल्हापूर- सह्याद्री, पन्हाळा, उत्तर व दक्षिण दूधगंगा चिकोडी रांग

सोलापूर - महादेव, बालाघाट, शुक्राचार्य

सांगली- होनाई, शुक्राचार्य, आष्टा, कमलभैरव, बेलगवाड, आडवा, मुचुंडी, मल्लिकार्जुन, दंडोबा

मुंबई शहर व मुंबई उपनगर - पाली, शिवडी, खंबाला, अॅन्टॉप हिल, मलबार हिल

औरंगाबाद- अजिंठा, सातमाळा, सुरपालनाथ

जालना- अजिकृधांची रांग, जाबचत टेकडी

परभणी- उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट गंग

हिंगोली- अजिंठ्याची डोंगररांग, हिंगोलीचे डोंगर, सातमाळा, निर्मळ, मुदखेड

नांदेड- सातमाळा, निर्मळ, मुदखेड, बालाघाटचे डॉगर

लातूर- बालाघाटचे डोंगर

उस्मानाबाद- बालाघाट, नळदुर्ग डोंगर

बीड- बालाघाटचे डोंगर

नंदुरबार- सातपुडा, तोरणमाळचे डोंगर

धुळे- धानोरा व गाळण्याचे डोंगर

जळगाव- सातपुडा, सातमाळा, अंजिठा, शिरसोली व हस्तीचे डोंगर

अमरावती- सातपुडा, गाविलगडच्या रांगा, पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर

 

वर्धा- रावणदेव, गरमसूर, मालेगाव, नांदगाव, ब्राम्हणगाव

भंडारा- गायखुरी, आंबागडचे डोंगर व भीमसेन टेकड्या

चंद्रपूर- पेरजागड, चांदुरगडचे डोंगर

यवतमाळ- अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या

नागपूर- सातपुडा, गरमसुर, माहादागड, पिल्कापार टेकड्या

गोंदिया- नवेगाव, प्रतापगड, चिंचवड

गडचिरोली- टिपागड, चिरोली, सिरकोंडा, सुरजागड, भामरागड, चिकियाला डोंगररांग

 

नाशिक- सह्याद्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वणी, चांदवड, सातमाळा रांगा

 

अहमदनगर- सह्याद्री, कळसूबाई, अदुला, हरिश्चंद्रगड

 

सातारा- सह्याद्री, बाणमोली, महादेव, यवतेश्वर, मेंढोशी, आगाशीव, औंध, सीताबाई रांग

पुणे- सह्याद्री, हरिश्चंद्र, शिंगी, तसुबाई, पुरंदर, ताम्हीनी, अंबाला डोंगररांग