कोल्हापूरला जयप्रभा स्टुडियोमधे एका मराठी चित्रपटाच शूटिंग चालु होत !
एक वयस्क पागोटेवाला खेडुत स्टुडियो बाहेर आला तर त्याच़ रुप बघुन दरवानाने हटकले ..
तुम्हाला आत जाता येणार नाही. दिग्दर्शकांची सक्त ताकीद आहे!
खेडुताने विचारले..
कोन दिग्दर्शक हाय सा?
*दिनकर द. पाटील*
खेडुत : "तेस्नी म्हणाव ! *द* आलाय "
😁😁😁😁😁