September 26, 2022

घरदर्शक शब्द

 



घरदर्शक शब्द 

माणसांची जशी घरे असतात त्याप्रमाणे इतर प्राण्यांचीही घरे असतात.काही पशु-पक्षी आपली गहरे स्वतःच बनवतात.तर काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित ( माणसाने बनवलेल्या) घरात राहतात.

प्राण्यांच्या घरांना वेगवेगळी नावे आहेत.

ती पुढीलप्रमाणे -

उंदराचे - बीळ 

कावळ्याचे - घरटे 

कोंबडीचे - खुराडे 

कोळ्याचे - जाळे 

गाईचा - गोठा 

घोड्यांचा - तबेला 



चिमणीचे - घरटे 

पोपटाचा - पिंजरा /ढोली 

पक्ष्यांचे - घरटे 

मधमाश्यांचे - पोळे 

मुंग्यांचे/सापांचे -  वारूळ 

वाघाची - गुहा 

सिंहाची - गुहा 

हत्तीचा -  अंबारखाना 

घुबडाची - ढोली 

माणसाचे - घर 

जनावरांचा - गोठा