September 17, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा

 

                                  नमस्कार विद्यार्थीमित्रांनो , या पोस्टमध्ये आपल्याला पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. यामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती संदर्भात महत्वाचे प्रश्न समाविष्ट असणारे व्हिडीओज आहेत. या  व्हिडीओज मध्ये प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित दिली आहेत.तरी आपण हे व्हिडीओज पाहावेत व आपल्या मित्रांना शेअर करावेत.

                      


 भावनिक बुद्धिमत्ता या घटकावरील व्हिडीओ पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा .



             इंग्रजी विषयाचे प्रश्न पाहण्यासाठी  हा व्हिडीओ पहा .




                   



Days of Week : Important Video -