भारतातील प्रमुख हस्तकला
बिदरी - कर्नाटक,आंध्रप्रदेश राज्यात धातूच्या वस्तूवर केले जाणारे नक्षीकाम .
फुलकरी- पंजाबात कापडावर केले जाणारे फुलांचे नक्षीकाम .
मीनाकाम - राजस्थानात धातूंच्या वस्तूवर केले जाणारे नक्षीकाम .
पैठणी - महाराष्ट्रात तयार होणारी विशेष प्रकारची साडी .
चित्रशैली - मधुबनी,वारली.