November 10, 2022

सामान्यविज्ञान महत्वाची माहिती Mahabharti General Knowledge







विज्ञानावरील काही महत्वाचे प्रश्न 

मिथेन वायूला मार्श गॅस असेही म्हणतात.

पोलाद हे लोखंडाचे संमिश्र आहे.

माणूस 0 ते 80 डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो.

सरासरी प्रौढ माणसाच्या हृदयाचे 72 ठोके पडतात.

बेरीबेरी हा रोग थायमिनच्या अभावामुळे होतो.

स्कर्व्ही हा रोग 'क' जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

'ड' जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो.

'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो.

कॅरोटीन घटकामुळे दुधाचा रंग पांढरा होतो.

शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी - यकृत.

कॉलरा रोगामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.

इन्सुलिन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते.

इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा आजरा होतो.

कुष्ठरोग बरा करण्यासाठी औषध - डॅप्सोन 

क्ष किरणांच्या सततच्या सानिध्यामुळे कर्करोग (Cancer) हा रोग होतो.

गॅमा किरणांचा मारा केल्यास फळे अनेक दिवस टिकतात.

प्लास्टिकच्या पिशव्या इथेनॉलपासून तयार होतात.

निष्क्रिय वायूंंना O गणामध्ये स्थान दिले जाते.

सोने या मुल्द्रव्याची संज्ञा - Au 

शरीरामध्ये 65% पाणी असते.

1 ग्रॅम कर्बोदाकापासून 4 कॅलरी उर्जा मिळते.

1 ग्रॅम प्रथिनांपासून  6  कॅलरी उर्जा मिळते.

1 ग्रॅम स्निग्धपदार्थापासून  9  कॅलरी उर्जा मिळते.

'ब'  व 'क' जीवनसत्वे पाण्यात विरघळतात.

खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव - सोडियम बायकार्बोनेट .

निकटदृष्टीता हा दृष्टीदोष दूर करण्यासाठी अंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरतात.

हवेचे तापमान वाढले असता ध्वनीचा वेग वाढतो.

पेट्रोलियम हे हायड्रोकार्बनचे मिश्रण आहे.

सदाफुली ही सपुष्प वनस्पती आहे.

हिरा,ग्राफाईट हे कार्बन मूलद्रव्याचे रूप आहे.

निरोगी माणसाचा रक्तदाब - 80 ते 120 .

माणसाने वापरलेला पहिला धातू - तांबे.

पोलिओचि लस तोंडावाटे दिली जाते.

राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेब्रुवारीला साजरा करतात.

विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक - अॅम्पिअर 

संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग  सिलीकॉनपासून बनवला जातो.

हॅलेचा धुमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो.

भारताने पहिला अणुस्फोट 1974 साली पोखरणला केला.

गोबरगॅस हा प्रामुख्याने मिथेन वायूचा बनलेला आहे.

1 हॉर्सपॉवर म्हणजे 746 वॅटस्.

सायकलचा शोध मॅकमिलन यांनी लावला.

सिस्मोग्राफ या साधनाने भूकंपलहरी मोजतात.

निल आर्मस्ट्रॉंंग या अमेरिकन मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.