या पोस्टमध्ये आपण अभ्यासणार आहोत , महाराष्ट्रातील अभयारण्ये व ती अभयारण्ये असणारे जिल्हे .
सामान्यज्ञान
अभयारण्ये - जिल्हे
कर्नाळा (पक्षी ) - रायगड
फणसाड - रायगड
तानसा,तुंगारेश्वर - ठाणे
मालवण सागरी - सिंधुदुर्ग
भीमाशंकर - पुणे व ठाणे
मयुरेश्वर - सुपे
काटेपूर्णा - अकोला
सागरेश्वर (हरीण) - सांगली
राधानगरी ( गवे)- कोल्हापूर
रेहेकुरी (कळवीट ) - अहमदनगर
नान्नज (माळढोक पक्षी) - अहमदनगर व सोलापूर
कळसुबाई - हरिश्चंद्रगड - अहमदनगर
यावल - जळगाव
गौताळा (औट्रामघाट) जळगाव -औरंगाबाद
नांदूर माधमेश्वर - नाशिक
मयुरेश्वर (मोर ) - पुणे
जायकवाडी (पक्षी ) - औरंगाबाद -नगर
नायगाव (मोर ) - बीड
येडशी -रामलिंगघाट - उस्मानाबाद
मेळघाट (वाघ ) - अमरावती
ढाकणा -कोळकाज - अमरावती
कोयना उद्यान - सातारा
अनेर धरण - नंदुरबार
पैनगंगा ,किनवट - यवतमाळ -नांदेड
नर्नाला - अकोला
टिपेश्वर - यवतमाळ
नागझिरा - गोंदिया
बोर - वर्धा -नागपूर
अंधारी - चंद्रपूर
चपराळा ,भामरागड - गडचिरोली
अंबा बारवा ,ज्ञानगंगा - बुलढाणा