इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव
चाचणी क्रमांक - 14
विषय - बुद्धिमत्ता
घटक - भावनिक बुद्धिमत्ता
या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न.
महत्त्वाच्या सूचना :
1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.
2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.
3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.
4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.
5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.
6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.
7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
चाचणी क्रमांक - 14 येथे सोडवा.