September 4, 2024

NMMS Exam Online Test - 07


     8th Standard NMMS

     ExamOnline Test No.07

     आठवी NMMS परीक्षा ऑनलाईन

     टेस्ट्स क्र.07


    यापूर्वीच्या सर्व टेस्ट्स सोडवण्यासाठी

    खालील चित्रावर क्लिक करा.


    आजची टेस्ट येथे सोडवा.

  विभाग  -2 -  सामाजिक शास्त्रे

  विषय  - इतिहास ( आधुनिक भारताचा इतिहास)

  घटक - 1) 1857 चा स्वातंत्र्यलढा 

            2) सामाजिक व धार्मिक प्रबोधन

            3) स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ 

या घटकांवर आधारित मागील वर्षांतील परीक्षांमध्ये विचारलेल्या व नवीन प्रश्नांचा या टेस्टमध्ये समावेश केलेला आहे.