स्पर्धा परीक्षा
सामान्यज्ञान
भारतीय
स्वातंत्र्याचा इतिहास महत्वाचे 125 प्रश्न
भारताशी
सर्वप्रथम व्यापारी संबंध कोणी प्रस्थापित केले ?
पोर्तुगाल
२३ जून १७५७ रोजी
कोणती लढाई झाली ?
प्लासीची
२३ ऑक्टोबर १७६४ रोजी
कोणती लढाई झाली ?
बक्सारची
१९०७ च्या सुरत
येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
रासबिहारी
घोष
स्वराज्य ,स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचे
पुरस्कृत कोण ?
लोकमान्य
टिळक
कोणता कायदा
‘काळा कायदा ‘ म्हणून ओळखला जातो ?
रौलट
कायदा
रौलट कायदा कधी
अस्तित्वात आला ?
१९१९
जालियानवाला बाग
येथे निरपराध लोकांवर गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी कोण होता ?
जनरल
डायर
जालियानवाला बाग
हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणते कमिशनर नेमले
होते ?
हंटर
कमिशनर
खिलापत चळवळ कधी
सुरु झाली ?
१९१९
खिलापत चळवळीचे
अध्यक्ष कोण होते ?
महात्मा
गांधी
स्वराज्य पक्षाची
स्थापना कोणी केली ?
चित्तरंजन
दास व मोतीलाल नेहरू
१९३४ मध्ये
समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली ?
जयप्रकाश
नारायण
सविनय
कायदेभंगाचा लढा केव्हा सुरु झाला ?
१९३०
‘चाले जाव’ ठरावाचा मसुदा
कोणी तयार केला ?
पंडित
जवाहरलाल नेहरू
महात्मा गांधी
यांची हत्या केव्हा झाली ?
30 जानेवारी १९४८ साली
12 मे 18५७ रोजी
क्रांतिकारकांनी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले ?
बहादूरशहा
30 जून १८५७ रोजी
क्रांतिकारकांनी कोणास पेशवा म्हणून घोषित केले ?
नानासाहेब
पेशवे
१८५७ च्या
उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती ?
३१ मे
१८५७
१८५७ च्या
उठावाच्या वेळी क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते ?
दिल्ली
‘संवाद कौमुदी’ हे पाक्षिक कोणाचे आहे ?
राजा
राममोहन रॉय
‘आत्मीय सभा‘ या
संघटनेची स्थापना कोणी केली ?
राजा
राममोहन रॉय
१८७५ साली आर्य
समाजाची स्थापना कोणी केली ?
स्वामी
दयानंद सरस्वती
ब्राम्हो समाजाची
स्थापना कोणी केली ?
राजा
राममोहन रॉय
‘गुरुकुल’ ही
शिक्षण संस्था कोणी चालू केली ?
स्वामी
श्रद्धानंद
१८९७ मध्ये
‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना कोणी केली ?
स्वामी
विवेकानंद
राष्ट्रीय सभेचे
पहिले अधिवेशन १८८५ मध्ये कोठे भरले होते ?
मुंबई
राष्ट्रीय सभेचे
पहिले अध्यक्ष कोण ?
व्योमेशचंद्र
बॅनर्जी
इ.स. १८८५ ते
१९०५ हा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो ?
मवाळ
कालखंड
इ.स. १९०५ ते
१९२० हा इतिहासातील कालखंड कोणत्या नावाने ओळखला
जातो ?
जहाल
कालखंड
१९२० ते १९४७ हा
कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो ?
गांधी
युग
मुस्लीम लीगची
स्थापना केव्हा झाली ?
१९०६
साली ( ढाका येथे )
मुस्लीम लीगची
स्थापना कोणी केली ?
नवाब
सलीमुल्ला
कोणत्या
अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला ?
लाहोर
( १९३१ )
इ.स. १९१६ मध्ये ‘होमरूल लीगची’ स्थापना कोणी केली ?
ऍनि बेझंट
महाराष्ट्रामध्ये
होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?
लोकमान्य
टिळक
(
बेळगाव येथे , १९१७ )
‘पंजाबचा सिंह’
असे कोणास म्हटले जाते ?
लाला
लजपतराय
इ.स.१९२० मध्ये
‘महात्मा गांधीजींनी‘ कोणती चळवळ सुरु केली
?
असहकार
चळवळ
‘वासुदेव बळवंत
फडके ‘ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
आद्य
क्रांतिकारक
‘इंडिया
हाऊस’ची स्थापना कोणी केली ?
श्यामजी
कृष्ण वर्मा
‘कर्झन
वायलीचा’ वध कोणी केला ?
मदनलाल
धिंग्रा
‘कलेक्टर जॅक्सन’
चा वध कोणी केला ?
अनंत
कान्हेरे
‘महात्मा
गांधीनी’ १९१८ मध्ये कोणता सत्याग्रह
केला ?
खेडा
सत्याग्रह
‘अहमदाबादचा
कामगार लढा’ केव्हा झाला ?
१९१८
स्वराज्य पक्षाची
स्थापना केव्हा झाली ?
१९२३
महात्मा
गांधीजींची दांडी यात्रा केव्हा सुरु झाली
?
12
मार्च १९३०
महात्मा गांधीजी
दांडी येथे केव्हा पोहचले ?
5
एप्रिल १९३०
महात्मा गांधींनी
मिठाचा सत्याग्रह केव्हा केला ?
६
एप्रिल १९३०
‘पुणे करार’
केव्हा झाला ?
25
सप्टेंबर १९३२
‘पुणे करार’
कोणा-कोणात झाला ?
महात्मा
गांधीजी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
‘मित्रमेळा
संघटनेची’ स्थापना केव्हा झाली ?
1
जानेवारी १९००
‘मित्रमेळा
संघटनेची’ स्थापना कोणी केली ?
विनायक
दामोदर सावरकर
‘मित्रमेळ्याचे’
रुपांतर कशात झाले ?
अभिनव
भारत या संघटनेत
‘चाफेकर बंधु’ नी
रॅँडची हत्या केव्हा केली ?
२२
जून १९९७
‘काकोरी कट’ केव्हा झाला ?
९
ऑगस्ट १९२५
‘मीरत कट’ केव्हा झाला ?
१९२९
‘चितगाव कटा’
मध्ये कोणाचा विशेष सहभाग होता ?
स्त्रियांचा
‘किसान सभेची’
स्थापना कोणी केली ?
बाबा
रामचंद्र
पहिले वैयक्तिक
सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते ?
आचार्य
विनोबा भावे
‘क्रिप्स योजना’
केव्हा सुरु झाली ?
१९४२
साली
‘त्रिमंत्री
योजना’ केव्हा जाहीर झाली ?
१६ मे
१९४६
‘राष्ट्रीय
सभेची’ स्थापना कोणी केली ?
ए.ओ.ह्यूम
आर्थिक निसःरणाचा
सिद्धांत कोणी मांडला ?
दादाभाई
नौरोजी
१८८५ साली
सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली ?
न्या.
महादेव गोविंद रानडे
१९९० साली
औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली ?
न्या.
महादेव गोविंद रानडे
‘मुंबईचा सिंह’
म्हणून कोणास ओळखले जाते ?
फिरोजशहा
मेहता
‘बॉम्बे
क्रॉनिकल’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केली ?
फिरोजशहा
मेहता
पुण्यात न्यू
इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा झाली ?
१८८०
१८८१ साली केसरी
( मराठी ) , मराठा ( इंग्रजी) ही वर्तमानपत्रे कोणी
सुरु केली ?
लोकमान्य
टिळक
फर्ग्युसन
कॉलेजची स्थापना कोणी केली ?
लोकमान्य
टिळक
‘गीतारहस्य’ हा
ग्रंथ कोणी लिहिला ?
लोकमान्य
टिळक
घटना समितीचे
पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
दिल्ली
घटना समितीचे
पहिले अधिवेशन केव्हा भरले ?
९
डिसेंबर १९४६
घटना समितीचे
हंगामी अध्यक्ष कोण होते ?
सच्चिदानंद
सिन्हा
11 डिसेंबर १९४६
रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
डॉ.राजेंद्र
प्रसाद
घटना
समितीने संविधान केव्हा स्वीकृत केले ?
२६
नोव्हेंबर १९४९
भारतीय घटना
केव्हा अंमलात आली ?
२६
जानेवारी १९५०
भारतीय राष्ट्रीय
ध्वजास घटना समितीने केव्हा संमती दिली ?
२२
जुलै १९४७
भारतीय राष्ट्रीय
ध्वजाची रुंदी व लांबी यांचे गुणोत्तर किती आहे ?
2 : 3
घटना समितीचे
सल्लागार कोण होते ?
बी.एन.राव
भाषिक तत्वावर
स्थापन झालेले देशातील पाहिले राज्य कोणते ?
आंध्र
प्रदेश
घटना मसुदा
समितीचे अध्यक्ष कोण होते ?
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
घटना समितीने
राष्ट्रगीतास संमती केव्हा दिली ?
24
जानेवारी १९५०
राष्ट्रगीत किती
सेकंदात गायले जाते ?
४८ ते
५२ सेकंदात
भारताचा
राष्ट्रीय पक्षी कोणता ?
मोर
भारताचे
राष्ट्रीय फूल कोणते ?
कमळ
भारताचे
राष्ट्रीय फळ कोणते ?
आंबा
भारताची राष्ट्रीय नदी
कोणती ?
गंगा
राष्ट्रीय जलचर -
डॉल्फिन
राष्ट्रीय भाषा -
हिंदी
राष्ट्रीय लिपी -
देवनागरी
अमेरिकेमध्ये गदर
हे वर्तमानपत्र कोणी चालू केले ?
लाला
हरदयाळ
मॉंटेग्यू –
चेम्सफर्ड सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला ?
१९१९
मोर्ले –मिन्टो
सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला ?
१९०९
कोणत्या
कायद्याने भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली ?
१९३५
च्या कायद्याने
देशात पहिल्या
सार्वत्रिक निवडणुका केव्हा सुरु झाल्या ?
१९५२
भारत –पाकिस्तान
युद्ध केव्हा झाले ?
१६६५
भारत –चीन युद्ध
केव्हा झाले ?
१९६२
महाराष्ट्राचे
पहिले मुख्यमंत्री कोण ?
कै.यशवंतराव
चव्हाण
‘जय जवान ,जय किसान’ ही घोषणा कोणी दिली ?
लाल
बहादूर शास्त्री
ईस्ट इंडिया
असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
दादाभाई
नौरोजी
‘दर्पण’ हे मराठी
साप्ताहिक कोणी सुरु केले ?
बाळशास्त्री
जांभेकर
‘मानवधर्म सभा’ व
‘परमहंस सभा ‘ कोणी स्थापन केली ?
दादोजी
पांडुरंग
‘लोकहितवादी’ या
नावाने कोणासं ओळखले जाते ?
गोपाळ
हरी देशमुख
१८४८ मध्ये
पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली ?
महात्मा
जोतीराव फुले
१८६४ साली ‘विधवा
पुनर्विवाह’ कोणी घडवून आणला ?
महात्मा
जोतीराव फुले
14 सप्टेंबर १८७३
रोजी पुणे येथे ‘सत्यशोधक समाजाची स्थापना’ कोणी केली ?
महात्मा
जोतीराव फुले
‘आर्य महिला
समाजाची’ स्थापना कोणी केली ?
पंडिता
रमाबाई
‘राष्ट्रीय मराठा
संघाची’ स्थापना कोणी केली ?
पंडिता
रमाबाई
राजर्षी शाहू
महाराजांचे मूळ नाव काय होते ?
यशवंत
जयसिंगराव घाटगे
‘सार्वजनिक काका’
म्हणून कोणाला ओळखत असत ?
गणेश
वासुदेव जोशी
भोगावती नदीवर
राधानगरी हे धरण कोणी बांधले ?
राजर्षी
शाहू महाराज
पुण्यातील अनाथ
बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली ?
महर्षी
धोंडो केशव कर्वे
‘हिंगणे’ येथे
महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली ?
महर्षी
धोंडो केशव कर्वे
‘निष्काम
कर्ममठाची’ स्थापना कोणी केली ?
महर्षी
धोंडो केशव कर्वे
‘मराठी सत्तेचा
उदय’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
न्या.
रानडे
‘सुधारक’ हे
वृत्तपत्र कोणी चालू केले ?
आगरकर
१९२७ मध्ये ‘महाड’
येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह कोणी केला ?
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
‘डेक्कन
एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना कोणी केली ?
टिळक व
आगरकर
१९३० मध्ये नाशिक
येथे ‘काळाराम मंदिर प्रवेश’ कोणी सुरु
केला ?
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
डॉ.आंबेडकरांनी
नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला ?
14
ऑक्टोबर १९५६
‘हरिजन सेवक
संघाची’ स्थापना कोणी केली ?
महात्मा
गांधीजी
‘बावनकशी सुबोध
रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला ?
सावित्रीबाई
फुले
‘पत्री सरकार’ ची
स्थापना कोणी केली ?
क्रांतिसिंह
नाना पाटील
‘भूदान
चळवळ’ व ‘ग्रामदान चळवळ’ चे जनक कोण ?
आचार्य
विनोबा भावे
महर्षी धोंडो
केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते ?
आत्मवृत्त
‘शिका , संघटीत व्हा , संघर्ष
करा’ असा उपदेश कोणी दिला ?
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
‘ग्रामगीता’ हा
ग्रंथ कोणी लिहिला ?
राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज